An intricate stone carving showing the three faces of Shiva

Explore Tapestry Library (Opens in new tab)

एलेफंटा लेणी

घरापुरी बेट, भारत
शंकराला समर्पित उल्लेखनीय खडकातून कोरलेले मंदिर
हिंदू धर्मात शंकराचे महत्त्व लक्षात घेता, एलेफंटा येथील मुख्य गुंफा हा सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तसेच पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या गुंफा-मंदिरात सोळा मूर्त्या असून त्यापैकी नऊ मुख्य सभागृहात आहेत. या बहुतेक मूर्ती गाभाऱ्याच्या आसपासच्या डोंगरातील नैसर्गिक खडकातून उभ्या कोरल्या आहेत. या कलाकृती केवळ धार्मिक नव्हे तर कलात्मक वारसाही दाखवतात.
प्रकाशित: 2024 (v1)About this experience (Opens in new tab)
लोड होत आहे...

एलेफंटा लेणी

Drag to Look Around
Drag to explore
Dive Deeper